Nitish Kumar | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न | Sakal |
बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. नितीश कुमार यांच्यावर पाटण्यातील बख्तियारपुर मध्ये झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे.
#NitishKumar ##Bihar #Patna #ViralVideo #Marathinews